Attending
1 Attending
Created By:
Start Time
10:00 am
Thursday
August 2, 2018
End Time
5:59 pm
Saturday
August 4, 2018
Category:

Location

Location/Venue:
Siruseri Park
Country:
India
Address:
Navallur
City:
Chennai

Description

सेंद्रिय शेती ही रासायनिक शेतीपेक्षा खुप खर्चीक महाग , शेतकर्‍यांना आर्थिक संकटात टाकणारी असून जागतिक तापमान वाढविणारी, लोकांना गांडूळ खताचे माध्यमातून कॅडमियम आर्सेनिक पारा शिसे सारखे अत्यंत विषारी जड पदार्थ खाऊ घालणारी, रासायनिक शेतीपेक्षा कमी उत्पादन देणारी , जमिनीची दीर्घकालीन सुपीकता नष्ट करणारी, येत्या वाढत्या लोकसंख्येला न जगवू शकणारी व स्वदेशी नसून विदेशी तंत्रज्ञान आहे. पारंपारिक शेणखतावर आधारीत पुरातन शेती सुद्धा अशक्य आहे कारण दरवर्षी एकरी अठरा बैलगाड्या शेणखत मिळणे गोशाळा सोडल्या तर शेतकर्‍यांना स्वप्नातही शक्य नाही,........एकच उपाय आहे..झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्र....ज्याद्वारे एका देशी गाईपासून फंधरा ते तीस एकर शेती करता येते, वरुन शेणखत कंपोष्ट गांढूळ खत पेंडी सेंद्रियखते रासायनिक खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये टाकावी लागत नाही, कीटकनाशके बुरशीनाशके वापरावी लागत नाही, संकरीत बी वापरावं लागत नाही, दहा टक्के पाणी व वीज पाहिजे, उत्पादन रासायनिक शेती व सेंद्रीय शेतीपेक्षा कमी नाही किंबहुना जास्त मिळते व विषमुक्त पौष्टीक व औषधी म्हणून नैसर्गिक उत्पादनाला ग्राहक दीड ते दुप्पट किंमत देतात.

      हे स्वप्न वाटते ना ? हे स्वप्न नसून सत्य आहे. आमचे माॅडेल शेतकरी प्रत्येक तालुक्यात आहे.........हे सगळं कसं होते हे समजुन घ्यायचे असेल तर दि.28 आगष्ट ते 2 सप्टेंबर 2018 सहा दिवस माझे ह्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीवर निःशूल्क निवासी शिबीर श्री.साई बाबा संस्थान, श्री.क्षेत्र शिर्डीला होणार आहे....  शिबीर मोफत आहे....,आपले स्वागत आहे....अधिक माहितीसाठी संपर्क करावा...7020865656,  9850995590,   9823047651,   8830771845,

Activity Feed

There are no new feeds to view at this time.