December 28, 2018 by
Small Farmers Business Consortium (SFAC) announced schems for Pack House, Cool Chamber, Preservation Unit, Onion Storage structure Unit and Pusa zero energy Cool Chamber.  Click the link below to access more details. http://agrowbook.com/photo/13/sfac-agrowbook-schemes/userid_1/ Click on link above to see enlarged image details  

December 12, 2018 by
रेशीम शेती करणारे शेतकरी साधारण महिन्याला एकरी २५ ते ३० हजार कमवितात कापसारखी दरवर्षी लागवड करायची गरज नाही व व मजुरी पण फार कमी लागते. उन्हाळा सोडला तर रेशीम शेती बऱ्यापैकी  विदर्भात होते. अनेक शेतकरी लाभान्वित झाले आहेत. नोकरी सारखा दर महिना पैसे मिळणाऱ्या ह्या शेतीला शासनाचे, लागवड ते रेशीम अळी व कोष संगोपनासाठी अनुदान पण आहे. *जर तुम्ही यवतमाळ किंवा वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल  आणि रेशीम शेती साधारण एक एकर भर करायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर आपली नोंदणी करा. आम्ही आपल्याला संपर्क करू. ह्या रेजिस्ट्रेशन चा उद्देश यवतमाळ/वर्धा जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांचा  इंटरेस्ट रेशीम शेतीमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी आहे. तसेच अनुसरून रेशीम शेती साठी एकत्रित प्रयत्न करता येईल.  https://goo.gl/BVydRn   शेतकरी बांधवांच्या ग्रुप मध्ये  हा मेसेज नक्की पाठवा यवतमाळ जिल्हा रेशीम माहिती पत्रक